आटपाडीतील मगर वस्ती (कौठूळी)येथील अनेक कार्यकर्त्यांचा सुहासभैया बाबर यांना जाहीर पाठिंबा
आटपाडी संपादक KDnews:आटपाडी येथील मगर वस्ती (कौठूळी)येथील अनेक कार्यकर्त्यांनी सुहासभैया बाबर यांना जाहीर पाठिंबा दिला.
यामध्ये मा.बापूसाहेब मगर यांचे प्रमुख मार्गदर्शना खाली रामदास मगर,संपत मगर,मारुती मगर आनंद मगर,संभाजी मगर, प्रणव मगर, बाळासाहेब मगर,अंबादास मगर, बाळू मगर,सोहम मगर, जगन्नाथ मगर,योगेश मगर,युवराज मंडले, रत्नजीत औताडे,दामू मगर,सुरेश मंडले,आबा मंडले,सुरेश रेड्डी, लाला बोडरे,यांच्यासह येथील अनेक मान्यवरांनी सुहासभैया बाबर यांना जाहीर पाठिंबा दिला.
पाठिंबा देत या सर्वांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहासभैय्या अनिलराव बाबर यांना चांगल्या मतांधिक्यानी निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा शब्द दिला.महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहासभैया बाबर,सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील(अध्यक्ष)आणि दिघंचीचे सरपंच मा.अमोल मोरे,खानापूर घाटमाथ्याचे नेते मा. मा.सुहास (नाना )शिंदे यांचे खंदे समर्थक मा.रवीकिरण (भैया)हिंगमिरे,सौ.मेघनाताई हिंगमिरे गटनेत्या तथा नगरसेविका खानापूर नगरपंचायत खानापूर, सौ.चंदना भगत सभापती नगरपंचायत खानापूर,श्री.दादा भगत शिवसेना तालुका अध्यक्ष खानापूर,अध्यक्ष प्रेमी मा.आबासो सावत आणि दादासो कुचेकर (पळसखेल) यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला.
या सोहळ्याप्रसंगी उमेदवार मा.सुहासभैया बाबर व मा.तानाजीराव पाटील यांनी भाषण केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त करीत स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांनी केलेल्या विकासकामाच्या जोरावर मा.सुहासभैया बाबर यांना आमदार करण्यासाठी सर्वांनी एकमुखाने मा.सुहासभैयानां पाठिंबा देत मा.सुहासभैयानां चांगल्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला.यावेळी मगर वस्ती (कौठूळी)येथील अनेक मान्यवर,कार्यकर्ते व महिला उपस्थितीत होत्या.