रिपब्लिकन टायगर सेनेचा मा. वैभव दादा पाटील यांना जाहीर पाठिंबा
आटपाडी kdnews:आटपाडी...मोदी शहा यांच्या हुकूमशाहीला विरोध करण्यासाठी आणि मोदी हटाव संविधान बचाव रामाचा सेतू बांधण्यासाठी खारीने मेहनत केली तशी मेहनत आणि निर्धार करण्याचा चंग बांधत बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या रिपब्लिकन टायगर सेनेचा आम्ही संघटनेचे सर्व पदाधिकारी वैभव दादा पाटील यांना या लेखी पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे