Sanvad News ‘जग्वार सिटी आटपाडी’

‘जग्वार सिटी आटपाडी’

Admin

 ‘जग्वार सिटी आटपाडी’ – पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य व सुसज्ज प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये तुमचं स्वप्नातील घर मिळवा!

आटपाडी (kd24newz) – पश्चिम महाराष्ट्राच्या नकाशावर वेगाने उभरत असलेल्या आटपाडी शहरात शिवजल ग्रुपकडून ‘जग्वार सिटी’ हा एक आधुनिक सुविधांनी परिपूर्ण, नियोजनबद्ध आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला भव्य प्लॉटिंग प्रोजेक्ट आकार घेत आहे. सुमारे ५०० एन/ए प्लॉट्स असलेल्या या टाऊनशिपमध्ये सध्या फक्त मोजकेच प्लॉट शिल्लक असून नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

    या प्रकल्पात ५० फुट रुंद मुख्य रस्ता, तसेच ३० व ४० फुट रुंद अंतर्गत रस्त्यांची जाळी, हे आधुनिक रस्ते नियोजनाचे उत्तम उदाहरण ठरणारे आहे. २४ तास सुरक्षा व्यवस्था, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, ओपन जिम, योगा हॉल, चिल्ड्रन्स प्ले एरिया, बटरफ्लाय अरोमा गार्डन, शोभिवंत फुटपाथ, २ इंडोअर बॅडमिंटन कोर्ट, जॉगिंग ट्रॅक, नाना-नानी पार्क या सर्व सुविधा येथे सज्ज करण्यात आल्या आहेत.

    त्याचबरोबर, मनाला मोहवणारे लँडस्केपिंग, घनदाट वृक्ष लागवड, मुबलक पाणीपुरवठा, भूमिगत ड्रेनेज सिस्टीम, वीज कनेक्शन यामुळे ही टाऊनशिप खऱ्या अर्थाने रहिवाशांसाठी आरामदायक आणि सुरक्षित ठरणारी आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या प्रकल्पात बँक कर्जाची सुविधा देखील उपलब्ध असून घर किंवा गुंतवणूक यासाठी अत्यंत उत्तम संधी ठरत आहे.

   जग्वार सिटी आटपाडी ही केवळ एक टाऊनशिप नसून, ती एक जीवनशैलीचा अनुभव देणारी संकल्पना आहे.जिथे निसर्ग, आरोग्य, सुरक्षितता आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ आहे. मुढेवाडी रोड, श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूतगिरणी शेजारी,प्लॉट बुकिंग चालू असून संपर्क:९१४६५६१११२,९४२३१५९१९१.तुमचं स्वप्नातील घर... आता ‘जग्वार सिटी’मध्ये तुमच्या वाट्याला!

संधीची चाहूल लागली आहे... आता निर्णय तुमचा!

व्हिडिओ पहा ; 👇




To Top