आटपाडीत LCB चा मोठा छापा; ११ पिस्टलसह २२ जिवंत काडतुसे जप्त
नेलकरंजी फाटा, खरसुंडी ते आटपाडीपर्यंत धडक कारवाई; तीन रेकॉर्डवरील आरोपी अटकेत, चौथा संशयित फरार; ७ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Designed By : Tech Webz Services | All Right Reserved